कोकण व्हिजन न्यूज च्या आरती संग्रहाचे प्रकाशन आमदार दीपक भाई केसरकर व जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या हस्ते.
दिनांक: १२/०९/२०२६ सावंतवाडी: कोकण व्हिजन न्यूज चॅनेल च्या आरती संग्रहाचे उद्घाटन सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब माझी आमदार शंकर कांबळी, युवा सेना तालुका अध्यक्ष…
