भाजपचे नगरसेवक नॉन करप्टेड असतील: विशाल परब
दिनांक: २ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: मोदी सरकारवर विश्वास ठेवून देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. सावंतवाडीतही सत्ता हवी आहे. आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक ‘नॉन-करप्टेड’ असतील. शहराचा विकास साधण्यासाठी संपूर्ण सावंतवाडीला ‘भाजपमय’ कराव…
