विकासाच्या मुद्द्यावर चारही नगरपरिषदांमध्ये भाजप जिंकून इतिहास घडणार : ना. नितेश राणे.
सावंतवाडी राजघराण्याचं स्थान हे राजकारणापलीकडचं
भाजपने खा. नारायण राणेंना योग्य मानसन्मान दिला.
जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था व रोजगार हे पुढील ध्येय.
दिनांक: २९ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी । प्रतिनिधी : मतदार केंद्रबिंदू म्हणून मतदारांचा म्हणजेच नागरिकांचा विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन आम्ही या नगरपरिषदांच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत. भारतीय जनता पार्टी ही…
