शिरोडा परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो त्रास.
दिनांक: ४/०८/२०२६ शिरोडा: शिरोडा परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे या समस्येवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. शिरोडा बाजारपेठ बायपास…
