” कॅप्टन वेन्झी खूष हुआ”
गोवा: (गांवकारी, अग्रलेख) दिनांक : १८ जानेवारी २०२५ कॅप्टन वेन्झींचे प्रमाणपत्र विरोधकांच्या आत्मविश्वासाला तडा देणारे ठरणार आहेच, परंतु विधानसभा अधिवेशनातही हे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास उंचावणारे ठरेल हे निश्चित. आम आदमी…
