मातोंड पेंडूर येथील श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रा उत्सव ६ डिसेंबर रोजी
दिनांक १ डिसेंबर २०२४ न्हावेली / वार्ताहर मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त सकाळपासून…
