बांदा ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करा.
युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा…
दिनांक: ०८/०९/२०२६ बांदा: बांदा ग्रामपंचायतीमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून ग्रामसेवक अथवा ग्रामविस्तार अधिकारी नसल्याने ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार प्रभावित झाला आहे. नागरिकांना विविध दाखले, परवानग्या तसेच विकासकामांशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी…
