पोटचा गोळाच ठरला जन्मदात्या आईच्या मृत्युच कारण.
वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर येथील गावात घडली अत्यंत क्रूर आणि दुःखत घटना.
दिनांक: १६/१/२०२६ वेंगुर्ला: वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर पाल येथील मडकिलवाडी येथे आपल्याला पोटच्या मुलानेच आईवर गोळी झाडून जीव घेतला. मयत महिलेचे वय अंदाजे ६५ वर्षे असे आहे. या प्रकरणाचा वेंगुर्ला पोलीस…
