ओटवणे गाव चव्हाटा महोत्सव आजपासुन
गावठणवाडी कला क्रीडा मंडळाचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: २८ डिसेंबर २०२४ ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सव शनिवारी २८ व २९ डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन…
