तळवडे जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा.
१९८८ मधील दहावीच्या तुकडी तील मुलांचा मेळावा, जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
बांदा :प्रतिनिधि दिनांक १६ सप्टेंबर २०२४ तळवडे सावंतवाडी येथील जनता विद्यालयात १९८८ मध्ये एसएससी बॅच शिकून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर करुन आपल्या शाळेतील सुखद आठवणींना उजाळा दिला. व्हाट्सअॅपच्या…
