दत्तप्रसाद युवक कला क्रिडा मंडळ नेतर्डे या मंडळाचे रक्तदान शिबिराचे आयोजन
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २६ डिसेंबर २०२४ दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ रोजी सकाळी ९ ते…
