भाजप शिष्टमंडळाने दिली बांदा पीएचसीला भेट, सोयी सुविधांचा घेतला आढावा..
पालकमंत्र्यांकडे केली जाणार मागणी.
दिनांक: १९ जून २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर पावसाळा सुरू झाल्यावर दरवर्षी बांदा व परिसरात साथीचे रोग तसेच गंभीर असे डेंग्यू, मलेरिया, तापसरी ते आजार मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. त्याकरिता…
