Author: Yash Madhav

आजगाव तिरोडा तिठा येथे दोन गाड्यांमध्ये अपघात.

एका इसमाला जबरदस्त मार.

दिनांक: ७ मे २०२५ सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या घरी कामानिमित्त प्रमोद प्रभुदेसाई हे गेले होते.कणकवली येथील ओटव गावचे रहिवासी असून आपली मारुती अल्टो कार गाडी…

वाफोली शाळा नं.१ चा शतक महोत्सव ८ व ९ मे रोजी.

दिनांक: ७ मे २०२५ बांदा ग्रामीण प्रतिनिधी: हेमंत मेस्त्री वाफोली येथील जि.प.प्राथमिक शाळा नं.१ या शाळेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.या शतकपूर्ती निमित्त शतक महोत्सव गुरुवार दि.८ व शुक्रवार दि.९…

शक्तिपीठ’पूर्वी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवा

–  सोयीनुसार भूमिका घेऊ नका: रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे

दिनांक: ६ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर सावंतवाडी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर अनेक अपघात घडतात. त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळीची वाट धरावी लागते. शक्तीपीठ महामार्गपूर्वी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवा…

भालावल गावात स्व. जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन साजरा

विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अभिवादन!

दिनांक: ६ मे २०२५ भालावल येथील स्व. जिजाबाई तुकाराम सावंत यांचा १२ वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे त्यांच्या स्मृतींना…

अनधिकृत मदरशावर प्रशासनाचा बुलडोझर…

घराचा परवाना घेऊन विनापरवाना बांधला होता मदरसा.

दिनांक: ५ मे २०२५ दोडामार्ग भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक सिंधुदुर्गतील दोडामार्ग तालुक्यात-साटेली भेडशी येथील” थोरले भरड” या ठिकाणी अनाधिकृत मदरशाचे बांधकाम करण्यात आले होते हे बांधकाम अनाधिकृत असल्याचे हिंदू संघटनेच्या…

उद्या स्व. जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन..

भालावल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

दिनांक: ४ मे २०२५ भालावल येथील स्व. जिजाबाई तुकाराम सावंत यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी ५ मे रोजी स्व. जिजाबाई सावंत स्मारक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.…

उदया मडुरा माऊली वर्धापनदिन सोहळा.

दिनांक: ४ मे २०२५ बांदा / प्रतिनिधी: मडूरा ग्रामदैवत श्री देवी माऊली वर्धापनदिन सोहळा सोमवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

मोरगांव येथे श्री देव म्हातारा बाबा वर्धापन दिन सोहळा.

दिनांक: ४ मे २०२५ भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक मोरगांव येथील श्री देव म्हातारा बाबा वर्धापन दिन सोहळा मे महिन्याच्या प्रथम सोमवारी साजरा होत आहे. त्या निमित्त खालील प्रमाणे भरघोस अशी…

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मांद्रे मतदार संघात दिला प्रथम निधी.

मतदार संघासाठी १०० कोटी रवींद्र भवन तर ५० कोटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी सहकार्य; जीत आरोलकर.

दिनांक: ३ मे २०२५ पेडणे (निवृत्ती शिरोडकर )मांद्रे मतदार संघासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एकूण शंभर कोटी रुपये मंजूर करून जमीनही कला आणि…

सातोसे रेखवाडी येथे श्री वंसदेव मंदिर तृतीय वर्धापन दिन सोहळा.

दिनांक: २ मे २०२५ सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठनकर श्री वंसदेव मंदिराच्या जीर्णोद्धारचा व कलशारोहणाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा शुक्लपक्ष षष्ठी ३ मे २०२५ या शुभ दिनी संपन्न होत आहे. या…