दहावीत 99.80 % गुण घेत विराज राऊळ जिल्ह्यात द्वितीय.
उत्तरपत्रिका फेरतपासणीत तब्बल 4 गुणांची वाढ.
दिनांक: २२/०६/२०२६ सावंतवाडी प्रतिनिधी:दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याच्या गुणपत्रिका फेर तपासणीत तब्बल ४ गुणांची वाढ झाल्यामुळे त्याने जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरून द्वितीय क्रमांक पटकावला…
