न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या घरी गणेश उत्सवानिमित्त भाजपच्या जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्यांनी घेतले दर्शन.
दिनांक: २४/०९/२०२६ न्हावेली: गणेश उत्सवानिमित्त न्हावेली गावचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या घरी भाजपच्या आजी, माजी व दिग्गज नेत्यांनी गणरायांच्या दहाव्या दिवशी घेतली भेट. यावेळी त्यांच्या समवेत भाजप जेष्ठनेते मार्गदर्शक…
