पैशा अभावी तन्मयाची शस्त्रक्रिया थांबली.
शस्त्रक्रियेसाठी ९ वर्षाच्या तन्मयला २लाखाची गरज.
दिनांक: १२/०४/२०२६ सावंतवाडी: किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सावंतवाडीतील तन्मय कृष्णा दळवी (९) या अवघ्या साडेसात वर्षाच्या चिमूरड्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन लाखाची गरज आहे. पैशाअभावी ही शस्त्रक्रिया थांबली असुन…
