कवठणी येथे अवैद्य खनिजाची लूट.
शासनाची रॉयल्टी चुकून बक्कळ पैसा कमावण्याची तयारी.
राजकीय वरदहस्त असण्याचा दाट संशय.
दिनांक: २९/०४/२०२६ सावंतवाडी: कवठणी येथील एक जमीन मालक (एकूण एरिया 10 एकर ) या जागेमध्ये मायनिंगचा डम्प साठा करण्याची शक्यता आहे.शासनाची रॉयल्टी चुकून माल पलायन करण्याची तयारी चालू आहे. सावंतवाडी,…
