कोलझर येथील निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळाचे आयोजन.
दिनांक: ०२/०४/२०२६ (दोडामार्ग🙂 कोलझर प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि श्रीदेवी माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोलझर गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व…
