बांद्यात महावितरण कडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
गुरु कल्याणकर यांनी केला पाठपुरावा…
दिनांक: ०८/०४/२०२६ बांदा:बांदा शहरात पावसाळ्याच्या काळात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी गवळीटेंब येथे…
