मळगाव ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी.
दिनांक: ०१/०५/२०२६ सावंतवाडी: मळगाव येथील ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करत महावितरणकडे निवेदन सादर केले. या निवेदनात मुख्य लाईनवरील झाडांची छाटणी, जीर्ण व…
