कोकण रेल्वेच्या पुनर्रचनेत गोवा-कर्नाटकला झुकते माप..
सावंतवाडी टर्मिनस पुन्हा उपेक्षित..
११ वर्षांनंतरही प्रकल्प रखडलेला..
पुनर्रचना पॅकेजमध्ये समावेश करण्याची प्रवासी संघटनेची आग्रही मागणी.
दिनांक: १८/०९/२०२६ सावंतवाडी: कोकण रेल्वेच्या तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजला ‘पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या (NPG) १०४ व्या बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.…
