बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य व उपसरपंच यांचा सत्कार.
दिनांक: ०२/०३/२०२६ बांदा: बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक तसेच उपसरपंच रत्नाकर आगलावे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. स्थानिक पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून…
