खेमराज प्रशालेचे विज्ञान प्रदर्शनात यश..
विद्यार्थी विघ्नेश यशवंत माधव यांनी पटकावले द्वितीय पारितोषिक.
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २९ नोव्हेंबर २०२४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे प्रसिद्ध असलेले ठिकाण आंबोली येथे थंडीच्या दिवसात संपन्न झालेल्या ५२ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आंबोली येथील सिंधुदुर्ग…
