रामपुरूष युवा मित्रमंडळाच्या सदस्याने चतुर्थीत सणात केले रक्तदान .
दिनांक: १८/०९/२०२६ शिरोडा: गणपती सणाचा उत्साह तना मानात भरला असताना देखील सामाजिक बांधिलकी दाखवत आपल्या रक्ताची रुग्णांना किती गरज आहे याची जाणीव ठेवत आपल्या रक्तातून समाजातील किती जणांचे जीव वाचू…
