वाफोली येथे अनेक काजू बागांना आग लागून लाखोंचे नुकसान..
शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्रथम दर्शनीय अंदाज.
दिनांक: ८ एप्रिल २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर एन काजू हंगामात आग लागून वाफोली येथे अनेक काजू बागांचे लाखोचे नुकसान झाले सविस्तर वृत्त असे की कालव्याच्या नजीक असलेल्या काजू बागायतीमध्ये…
