शिरोड्यामध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळत पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध..
शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली.
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: २९ एप्रिल २०२५ शिरोड्यामध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळत पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करत संतप्त नागरिकांनी पाकिस्तान विरुद्ध आक्रमक पवित्रा दाखवला. पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.…
