पालकमंत्री नितेश राणे व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी घेतले संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन.
दिनांक: २२/०९/२०२६ सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दर्शन…
