शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये येथे वह्या व छत्र्यांचे वाटप आणि गुणवंतांचा गुणगौरव समारंभ सपन्न.
दिनांक: १७ जून २०२५ श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये येथे १६ जून २०२५ रोजी शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून इंडिया प्रोटेक्टीव्ह पेन्ट व माऊली ग्रामविकास मंडळ यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वह्या व…
