सोनुर्ली गावचे उपसरपंच भरत गावकर आक्रमक.
२६ जानेवारीला घेणार उपोषण.
सोनुर्ली निगडे मार्गावरील पूल जीर्ण..
दिनांक: १३/१/२०२६ सावंतवाडी: सोनुर्ली-निगुडे मार्गावरील रेल्वे पुलाजवळ असलेल्या ओहळावरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वारंवार मागणी करूनही या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने,…
