शालेय जीवनात अभ्यासा सोबत खेळ तेवढाच महत्वाचा..
विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन.
दिनांक: १ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: आपल्या प्रशालेला एक वेगळी परंपरा असुन गेली कित्येक वर्षे क्रीडा क्षेत्रात प्रशालेचे विद्यार्थी नेहमी चमकदार कामगिरी करतात. शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ सुद्धा महत्वाचा आहे.…
विलवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा सावंत.
दिनांक: १ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी: विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची फेरनिवड करण्यात आली. विलवडे ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश दळवी…
रेडी येथील “श्री देव सिद्धेश्वर नवयुग मित्र मंडळ” आयोजित नवरात्र उत्सवात विशाल परब यांचा सहभाग.
दिनांक: ३० सप्टेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे रेडी येथील ”श्री देव सिद्धेश्वर नवयुवक मित्र मंडळ” आयोजित नवरात्र उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा…
आरोस येथील जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
दिनांक: ३० सप्टेंबर २०२५ मळेवाड प्रतिनिधि: आरोस येथे श्री देवी माऊली मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घाटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत अकरा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे…
न्हावेली येथे जिल्हास्तरीय निमंत्रित नवोदित भजन स्पर्धेत श्री देव हेळेकर भजन मंडळ,प्रथम तर द्वितीय श्री देव मुसळेश्वर भजन मंडळ,मळेवाड.
दिनांक: ३० सप्टेंबर २०२५ न्हावेली/वार्ताहर श्री देवी भवानी मंदिर,न्हावेली रेवटेवाडी येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित नवोदित भजन स्पर्धेत कारिवडेचे श्री देव हेळेकर प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय क्रमांक…
ओंकार हत्ती पुन्हा कास गावात दाखल..
वनविभाग प्रशासन हतबल.
दिनांक: २९ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: ओंकार हत्ती पुन्हा कास गावात दाखल झाला असून पहाटे सहाच्या सुमारास हा तेरेखोल नदी उतरून पलीकडे गोवा राज्यात पलायन केल्याची माहिती वनरक्षक रानगिरे यांनी…
ओंकार हत्तीची मडूरा – सातोसे सीमेवरील रेखवाडी येथे भरवस्तीत एन्ट्री..
तेरेखोल नदी पार करून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश.
दिनांक: २७ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा – सातोसे सीमेवरील रेखवाडी परिसरात ओंकार हत्ती आज दुपारी दाखल झाला. त्यामुळे सिंधुदुर्ग वनविभागाची मात्र एकच धांदल उडाली. सातोसे रेखवाडी येथे ओंकार हत्ती…
आरंभ सखी महिलांच्या ग्रुपने दरवर्षीप्रमाणे महिला आणि मुलींसाठी गरबा नाईट कार्यक्रमाचे केले आयोजन.
दिनांक: २६ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील आरंभ सखी महिलांच्या ग्रुपने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत आरपीडी हायस्कूल व कॉलेजच्या नवरंग…
स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीला निर्णायक कलाटणी देणारा मिठाच्या सत्याग्रह स्मारकाबाबत शासनाने चेष्टा चालविली आहे का ???
प्रशासनाने चेष्टा करण्याचा प्रयत्नही करू नये याचे उत्तर येत्या २ ऑक्टोबरच्या उपोषणात देऊ.
दिनांक: २६ सप्टेंबर २०२५ वेगुर्ला प्रतिनिधि: लवकरच म्हणजे सन २०३० या वर्षी इतिहासिक मीठाच्या सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. १२ ते १५ मे १९३० या दरम्यान शिरोडा या. वेंगुर्ले…
सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते इन्सुली जिल्हापरिषद शाळा नं.४ येथे विद्यार्थ्यांना अधिवास दाखल्यांचे वाटप.
दिनांक: २५ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी व सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इन्सुली नं. ४ येथील विद्यार्थ्यांना…