ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

राजगड रिसॉर्ट मळेवाड आजगाव रस्त्यावर अपघात.

दिनांक: २३/०८/२०२६ शिरोडा: आजगाव मळेवाड राजगड रिसॉर्ट च्या बाजूला अपघात. भाजी विक्रेता शिरोडा साईड ला सकाळी 7:30 च्या आस पास भाजी विकायला जाताना गाडी समोर झाडाची काठी समोर आल्यामुळे कंट्रोल…

प्राणजीवन सहयोग संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांची घेतली भेट.

दिनांक २३/०८/२०२६ कणकवली:रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भारतशेठ गोगावले यांची निवड झाल्याबद्दल प्राणजीवन सहयोग संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी भरतशेठ गोगावले यांना…

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरच्या जवानांसाठी  पोस्टाने पाठवल्या स्वनिर्मित राख्या व शुभेच्छाकार्ड.

दिनांक: २१/०८/२०२६ बांदा: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक असलेला पवित्र सण. या प्रेमाच्या नात्याला राष्ट्रप्रेमाची जोड देत देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती प्रेम, आदर आणि…

पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात.

दिनांक: १९/०८/२०२६ बांदा : श्रावण महिन्याचे औचित्य साधून पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिरात दररोज भजन व नामस्मरणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात सुरू आहे. दररोज रात्री ८ वाजता गावातील…

सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार;ताजचा मार्ग मोकळा.

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी.

सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

ताजमुळे सिंधुदुर्ग भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल;नितेश राणे.

दिनांक: १९/०८/२०२६ मुंबई: सिंधुदुर्गवासियांनी १९९४ पासून पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.बहुप्रतिक्षित ताज हॉटेलचा मार्ग आज मोकळा झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ताज हॉटेल उभारण्यासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाल्याने, सिंधुदुर्गाला…

व्हॉइस ऑफ मीडिया’ची सिंधुदुर्गात दमदार वाटचाल; पत्रकारांच्या हक्कांसाठी पंचसूत्री धोरणावर ठोस निर्णय
कणकवलीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात; नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार.

दिनांक: १९/०८/२०२६ कणकवली : पत्रकारांचे न्याय हक्क, हक्काचे घर, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण या पंचसूत्री धोरणावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची…

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते व शिवसैनिक.

दिनांक: १९/०८/२०२६

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते.

दिनांक: १९/०८/२०२६

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उद्या सावंतवाडी शहरातील गोविंदा चित्रमंदिर मध्ये.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती: आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे.

दिनांक: १८/०८/२०२६ सावंतवाडी: शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन उद्या बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे…

You missed