ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी कृष्णा राऊळ..

कोलगावचे संगीत विशारद कृष्णा राऊळ.

दिनांक: २५ मार्च २०२५ सावंतवाडी: शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी कोलगावचे सुपुत्र तथा ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा संगीत विशारद कृष्णा राऊळ यांची निवड करण्यात आली…

कोलगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक व ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन .

दिनांक: २३ मार्च २०२५ कोलगाव शिवसेना आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त३० मार्च रोजी दुपारी २ वाजता कोलगाव ग्रामपंचायत जवळ पारंपारिक व ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात…

ओटवणेत आज डबलबारी २०×२० चा जंगी सामना.

दिनांक: २३ मार्च २०२५ ओटवणे: ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने ओटवणे शाळा नं. १ च्या रंगमंचावर रविवार २३ मार्च रोजी रात्री ८ वाजता २० X २० डबलबारीच्या जंगी सामन्याचे आयोजन…

न्हावेलीत २९ मार्च रोजी बैलगाडा शर्यत.

दिनांक: २२ मार्च २०२५ न्हावेली / वार्ताहर श्री आनंद नाईक मित्रमंडळ,न्हावेली आयोजित शनिवार २९ मार्च रोजी दुपारी १ वाजता कुंभारभाट मैदान न्हावेली ( चौकेकरवाडी ) येथे भव्य बैलगाडा शर्यत आयोजित…

अँड शिवाजी देसाई यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार सातारा येथे प्रदान.

दिनांक: २१ मार्च २०२५ फोटो सातारा – अँड शिवाजी यशवंतराव देसाई यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करताना प्रवीण शिंदे बाजूला सौ. प्रतिभा शेलार सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील सांगेली खळणेवाडीतील सावंत…

सोनुर्लीत २२ रोजी डबलबारी आणि भजनाचा सामना.

दिनांक: २१ मार्च २०२५ न्हावेली / वार्ताहर सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने शनिवार २२ मार्च रोजी माऊली माध्यमिक विद्यालय नजीक रात्रौ ९.०० वाजता अष्टविनायक दशावतारा नाट्य मंडळ…

सटमटवाडी  डिंगणे रस्त्याबाबत माजी उपसरपंच जावेद खतीब व बाळू सावंत आक्रमक..

ठेकेदाराला विचारला कडक शब्दात जाब.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २० मार्च २०२५ सटमटवाडी-डिंगणे रस्त्याचे डांबरीकरण काम बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच आज माजी उपसरपंच जावेद खतीब, बाळू सावंत यांनी आक्रमक होत ग्रामस्थासोबत ठेकेदाराला जाब…

सुरज डिचोलकर यांचे निधन

दिनांक: २० मार्च २०२४ सुरज डिचोलकर यांचे निधन न्हावेली : तळवडे कुंभारवाडी येथील रहिवासी सुरज गजानन डिचोलकर वय ( ३० ) यांचे रात्री पहाटे सावंतवाडी कुटीर रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…

तळवणेत  “बटकीची तळी” येथे श्री गोरक्षक गोठण देवतेची सत्यनारायण महापूजा..

“बटकीची तळी” ही पांडवकालीन  ठिकाण.

दिनांक: २० मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे येथील प्रसिध्द पांडवकालीन बटकीची तळी येथे शनिवार दी.२२ मार्च २०२५ रोजी, द्विवार्षिक श्री सत्यनारायण महापुजा आयोजित केली आहे. या तळीचे खास…

बुध्दगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौध्दांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी आर.पी.आय.(आठवले )आंदोलन करणार,बैठकीत निर्णय

संपादकीय दिनांक: १८ मार्च २०२५ बिहार बुध्दगया येथील महाबोधी बुध्द विहार बौध्दांच्या ताब्यात द्या,या मागणीसाठी आर.पी.आय.(आठवले)पक्ष शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव -रमाकांत जाधव व जिल्हाध्यक्ष-अजीतकुमार…

You missed