ताज्या बातम्या

वाफोली येथील सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी माऊली पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी. नट वाचनालयाच्या अध्यक्षपदी हेमंत मोर्ये; उपाध्यक्षपदी नीलेश मोरजकर..

सचिवपदी राकेश केसरकर यांची निवड; नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक संपन्न.
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

संस्थाध्यक्ष डॉ. शेखर जैन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उपक्रम; शिक्षकांसह अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.

अलिशा गावडे हिची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड.

बदलापूरला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत घेणार भाग.

पाडलोस गावातून ग्रामपयतीच्या वतीने अलिशाचा सत्कार.

दिनांक: ३ डिसेंबर २०२५ बांदा : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरावर स्थान मिळवणारी अलिशा राघोबा गावडे ही एकमेव विद्यार्थिनी ठरली असून पाडलोस गावासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अलिशाने पुढे जाऊन राज्याचे…

पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास.

सिंधुदुर्ग मध्ये भाजप
चार ही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळवणार.

शांत, सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल  पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी  मतदारांचे मानले आभार.

दिनांक: ३ डिसेंबर २०२५ कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले. येत्या २१ डिसेंबरला…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना सेवा.

दिनांक: २ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: ओल्ड गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहातवर्षापासून यावर्षीही सोमवारी…

अलिशा गावडेची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड.

दिनांक: २ /१२/ २०२५ बांदा : प्रतिनिधीन्यू इंग्लिश स्कूल, मडुरा (ता. सावंतवाडी) येथील विद्यार्थिनी अलिशा राघोबा गावडे हिने विभागीय शालेय हँडबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत बदलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय…

मडूरेत रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू.

दिनांक: २ डिसेंबर २०२५ बांदा : प्रतिनिधी मुंबईहून मंगलोरकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसला धडकून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मडूरा – रेखवाडी येथे घडली. वनविभागाने घटनास्थळी…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची : लखमराजे भोंसले.

निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरीही मोती तलाव जनतेचाच.. 

आ. दीपक केसरकर यांनी राज घराण्यावर केलेली टीका वेदनादायी : जनता विसरणार नाही.

दिनांक: २ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी । प्रतिनिधी :मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे केवळ निवडणुकीपुरते राजकारण केले जात आहे. आपल्या निवडणुकीत हॉस्पिटल होणार म्हणून मते घ्यायची व आता ते कसे होणार नाही असे सांगून…

भाजपचे नगरसेवक नॉन करप्टेड असतील: विशाल परब

दिनांक: २ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: मोदी सरकारवर विश्वास ठेवून देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. सावंतवाडीतही सत्ता हवी आहे. आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक ‘नॉन-करप्टेड’ असतील‌‌. शहराचा विकास साधण्यासाठी संपूर्ण सावंतवाडीला ‘भाजपमय’ कराव…

रामपुरुष युवा मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिर.

दिनांक: १ डिसेंबर २०२५ शिरोडा प्रतिनिधी: रामपुरुष युवा मित्र मंडळ (परबवाडा – शिरोडा) आयोजित भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:००…

वाफोली येथील निलेश दत्ताराम वारंग यांचे दुचाकी अपघातात निधन.

दिनांक: १ डिसेंबर २०२५ बांदा:एसटीचे कुडाळ वाहतूक नियंत्रक नीलेश दत्ताराम वारंग (वय ४८) यांचे काल रात्री कुडाळ एमआयडीसी येथे दुचाकी अपघातात निधन झाले.ते कुडाळ येथून रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या…

सौ .सुजाता संदिप गवस यांचा संविता आश्रमास मदतीचा हात .

दिनांक: ३० नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी: पडवे–माजगाव शाळेच्या निवृत्त पदवीधर शिक्षिका सौ. सुजाता संदीप गवस यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मानवी मूल्यांचं भांडार देत आपल्या सेवेला एक वेगळीच उंची…

You missed