ताज्या बातम्या

आता शेतकऱ्याला योग्यदर मिळणार बाजारपेठाही उपलब्ध होणार..

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचरचे कार्य महत्त्वपूर्ण!

बांद्यातील नवीन कार्यालयाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन.
तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा…

भजन, दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरघोस मनोरंजन.
सेवा संकल्प अभियानांतर्गत  स्पर्धांत घारपी शाळेचे सुयश!

वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड…
महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..

आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.
मडूरा माऊली मंदिरात नवरात्रौत्सवात भरगच्च कार्यक्रम.

भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे दिमाखदार उद्घाटन..

प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण व पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.

दिनांक: ०९/०९/२०२६ सावंतवाडी:भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप…

नाभिक संघटनेतर्फे संजू परब यांचा सत्कार; रक्तदान शिबिराचे उद्घाटन.

दिनांक :०८/०९/२०२६ सावंतवाडी : सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे…

बांदा ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करा.

युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा…

दिनांक: ०८/०९/२०२६ बांदा: बांदा ग्रामपंचायतीमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून ग्रामसेवक अथवा ग्रामविस्तार अधिकारी नसल्याने ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार प्रभावित झाला आहे. नागरिकांना विविध दाखले, परवानग्या तसेच विकासकामांशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी…

माणगाव येथे बँक ऑफ इंडियाचा 121 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा..

दिनांक: ०८/०९/२०२६ माणगाव: बँक ऑफ इंडिया, माणगाव शाखा येथे बँकेचा 121 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे वरिष्ठ प्रबंधक *श्री. लक्ष्मण बोधवड* हे होते. यावेळी…

गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप; शिक्षणाला मिळाले नवे बळ…

दिनांक: ०७/०९/२०२६ आरोस : आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ, आरोस व शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम उत्साहात…

गणेशोत्सवाच्या तोंडावर न्हावेलीतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची कोंडी सुटली ; माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रस्त्या दुतर्फा झाडीची सफाई.

दिनांक: ०६/०९/२०२६ न्हावेली:- कोकणचा राजा आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांनी मोठ्या उत्साहात गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली…

प्राण जीवन सहयोग संस्थेचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी- लक्ष्मण गावडे..

संदीप चौकेकर यांच्या सामाजिक बांधिलकीची अनोखी जपणूक; सर्व स्तरातून कौतुक.

दिनांक: ०६/०९/२०२६ कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून संस्था अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी मोफत वह्या वाटप करून संस्थेने समाजासमोर एक आदर्श…

बांदा निमजगा अंगणवाडीत चिमुकल्यांची गोकुळाष्टमी उत्साहात..

दहीहंडी फोडून बालगोपाळांचा आनंद; श्रीकृष्णाच्या वेशभूषेने वेधले लक्ष.

दिनांक: ०६/०९/२०२६ बांदा: बांदा-निमजगा येथील अंगणवाडीत चिमुकल्या बालगोपाळांनी गोकुळाष्टमीचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. यानिमित्त अंगणवाडी परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी श्रीकृष्णाच्या बालरूपाची…

ॲड. तेजस परब यांच्यासह  कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश.

दिनांक: ०६/०९/२०२६ सावंतवाडी:जिल्ह्यातील आरोग्य व रोजगार क्षेत्रात प्रभावी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. तेजस परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश…

You missed