ताज्या बातम्या

गणेशोत्सवाच्या तोंडावर न्हावेलीतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची कोंडी सुटली ; माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रस्त्या दुतर्फा झाडीची सफाई. प्राण जीवन सहयोग संस्थेचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी- लक्ष्मण गावडे..

संदीप चौकेकर यांच्या सामाजिक बांधिलकीची अनोखी जपणूक; सर्व स्तरातून कौतुक.
बांदा निमजगा अंगणवाडीत चिमुकल्यांची गोकुळाष्टमी उत्साहात..

दहीहंडी फोडून बालगोपाळांचा आनंद; श्रीकृष्णाच्या वेशभूषेने वेधले लक्ष.
ॲड. तेजस परब यांच्यासह  कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचा गैरवापर रोखण्यासाठी विराज परब यांचे पालकमंत्र्यांना निवेदन.

धान्याच्या पिशव्यांवरील धार्मिक चित्रांच्या वापराबाबत योग्य कारवाईची मागणी…

गणेशोत्सवाच्या तोंडावर न्हावेलीतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची कोंडी सुटली ; माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रस्त्या दुतर्फा झाडीची सफाई.

दिनांक: ०६/०९/२०२६ न्हावेली:- कोकणचा राजा आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांनी मोठ्या उत्साहात गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली…

प्राण जीवन सहयोग संस्थेचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी- लक्ष्मण गावडे..

संदीप चौकेकर यांच्या सामाजिक बांधिलकीची अनोखी जपणूक; सर्व स्तरातून कौतुक.

दिनांक: ०६/०९/२०२६ कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून संस्था अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी मोफत वह्या वाटप करून संस्थेने समाजासमोर एक आदर्श…

बांदा निमजगा अंगणवाडीत चिमुकल्यांची गोकुळाष्टमी उत्साहात..

दहीहंडी फोडून बालगोपाळांचा आनंद; श्रीकृष्णाच्या वेशभूषेने वेधले लक्ष.

दिनांक: ०६/०९/२०२६ बांदा: बांदा-निमजगा येथील अंगणवाडीत चिमुकल्या बालगोपाळांनी गोकुळाष्टमीचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. यानिमित्त अंगणवाडी परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी श्रीकृष्णाच्या बालरूपाची…

ॲड. तेजस परब यांच्यासह  कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश.

दिनांक: ०६/०९/२०२६ सावंतवाडी:जिल्ह्यातील आरोग्य व रोजगार क्षेत्रात प्रभावी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. तेजस परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश…

श्रीकृष्णाच्या प्रतिमेचा गैरवापर रोखण्यासाठी विराज परब यांचे पालकमंत्र्यांना निवेदन.

धान्याच्या पिशव्यांवरील धार्मिक चित्रांच्या वापराबाबत योग्य कारवाईची मागणी…

दिनांक: ०५/०९/२०२६ बांदा / प्रतिनिधीधान्य व इतर खाद्यपदार्थांच्या पिशव्यांवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र छापण्यात येते. मात्र, धान्य संपल्यानंतर या पिशव्यांचा कचरा, मासे वाहतूक तसेच इतर कारणांसाठी वापर होत असल्याने धार्मिक भावना…

जिल्हा परिषद शाळा तळवणे क्र. १ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व वह्यांचे वाटप.

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप;   रवींद्र चव्हाण व विशाल परब यांचा स्तुत्य उपक्रम.

दिनांक: ०५/०९/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळण्याच्या व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तळवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर (स्कूल…

शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे धूर फवारणी.

आरोग्य निरीक्षक बी.एस. कांबळी उर्फ पप्या कांबळी यांची दमदार कामगिरी.

शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब यांची मोलाची साथ….

दिनांक: ०५/०९/२०२६ शिरोडा: प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी अंतर्गत शिरोडा ग्रामपंचायत व जिल्हा हिवताप कार्यालय ओरोस यांच्या निरीक्षणाखाली शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे धुर फवारणी करण्यात आली. आदरणीय डॉक्टर विवेक कदम. डॉक्टर…

महसूल व वन विभागातर्फे सावंतवाडीत ‘भू प्रणाम केंद्रा’चे थाटात उद्घाटन.

दिनांक: ०५/०९/२०२६ सावंतवाडी:महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ‘भू प्रणाम केंद्रा’चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…

इन्सुलित घरगुती कारणावरून दोन सावत्र भावामध्ये हाणामारी:एक जण जखमी.

दिनांक: ०४/०९/२०२६ बांदा:मुंबई येथून गावी आलेले वसंत नारायण इन्सुलकर (रा. इन्सुल गावठणवाडी) यांना घरगुती कारणावरून झालेल्या वादातून सावत्र भावाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत वसंत इन्सुलकर हे…

पिंपळेश्वर मंदिर–वाळकेश्वर मंदिर रोडवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने कामाला सुरुवात; आबा धारगळकर, विराज परब यांच्या पाठपुराव्याला यश.

दिनांक: ०४/०९/२०२६ बांदा | प्रतिनिधी बांदा येथील पिंपळेश्वर मंदिर–वाळकेश्वर मंदिर रोडवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या…

You missed