ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध : ना. नितेश राणे..

१४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन..

सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी देणार..

बाहेरून येऊन विकासाला विरोध करणाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात जशास तसे उत्तर देणार.
स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब.

तळवणेत खुली सोलो नृत्य व पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा उत्साहात संपन्न..
डोंगरपाल येथे सांभर घरावर पडून जखमी.

रुग्णालयात अत्याधुनिक सामुग्री नसल्याने उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पुणे येथे  दाखल.
आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक १८ जानेवारी २०२५ देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील सर्वांत हाय प्रोफाईल मल्टी कल्चरल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान माझ्या सारख्या एका कोकणी माणसाला…

कोकण रेल्वे खरोखरच कोकण आणि कोकणातील लोकांसाठी आहे का?????

सिंधुदुर्ग संपादकीय :अग्रलेख दिनांक: १७ जानेवारी २०२५ प्रकल्पासाठी आवश्यक जमीन विशेष भू संपादन कायद्याने संपादित केली.जमीन मालक तयार नसताना.एक आशा होती कुटुंबातील एखाद्या मुलाला नोकरीत सामावून घेतील.दुर्दैव आहे की,तस झालं…

बांदा उपसरपंच पदी आबा धारगळकर यांची बिनविरोध निवड.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १७ जानेवारी २०२५ बांदा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी राजाराम उर्फ आबा धारगळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बांदाग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक १७…

भाजप गोव्याला विशेष दर्जा देणार का ?

गोवा:(गांवकारी, अग्रलेरख) दिनांक:१६ जानेवारी २०२५ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनवणी करून गोव्यासाठी विशेष दर्जाची तरतुद खास संविधानात करून घ्यावी. तसे झाले तर नेहरू आणि इंदिरा…

मळगाव उबाठाशिवसेना उपविभागप्रमुख पदी कृष्णा गावडे यांची निवड.

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:१६ जानेवारी २०२५ मळगाव येथील कृष्णा रामा गावडे यांची उबाठा शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,विधानसभा संघटक सौ.सुकन्या नरसुले,उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत…

‘गांव जालो जाणटो’ आता मुंबईत
पाच प्रयोगासाठी कलाकार सज्ज..

(गोवा) पणजी:प्रतिनिधि दिनांक:१६ जानेवारी २०२५ पणजी: गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी ‘ म्हादई नदी ‘ या विषयावर आधारित संपूर्ण गोवा तसेच लंडन येथे गाजलेले व लोकप्रिय ठरलेले ‘ गाँव जाला…

You missed