आताच शेअर करा

सिंधुदूर्ग: संपादकीय

दिनांक ४ जून २०२४

मडूरा – देऊळवाडी येथील शुभांगी रामचंद्र नाईक (७६) यांचे गुरुवारी रात्री बांबोळी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर मडूरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. मडूरा पोलीस पाटील तथा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी नितीन नाईक यांच्या त्या आई होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *