बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक: २९ नोव्हेंबर २०२४
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे प्रसिद्ध असलेले ठिकाण आंबोली येथे थंडीच्या दिवसात संपन्न झालेल्या ५२ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल मध्ये घेण्यात आले होते.
त्या प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.बांदा येथील खेमराज प्रशालेच्या माध्यमिक गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या गटाचे प्रतिनिधित्व विद्यार्थी विघ्नेश यशवंत माधव यांनी केले होते.
खेमराज प्रशालेचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री. सूर्यकांत चव्हाण यांनी प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गटातून सलग सातव्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थी विघ्नेश याने कार्बन अब्सोरप्शन अँड पुरिफिकेशन सिस्टम (Carbon Absorption and purification system) ह्या प्रोजेक्टची मांडणी केली होती. ही मांडणी व्यवस्थित रित्या प्रदर्शित करून परीक्षकांच्या विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तरे दिली व हा प्रोजेक्ट जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे परीक्षकांना पटवून दिले.
त्यामुळे त्याच्या प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मित्र व सावंतवाडी तालुक्यातून या दोघांचेही कौतुक होत आहे.
⭕️🇮 🇲 🇵 ⭕️
🙏🏻 नमस्कार🙏🏻
आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी हर्बल फॉर्म्युला ANTOX – D व ANTOX T
♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?♦️
💚 उत्तर – हो 💚
🌺(Antox D व Antox t टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)🌺
नमस्कार,
मधुमेह हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( इन्सुलिन )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा) चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स……पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते….नाही का?
ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!…..होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय…… !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि इन्सुलीन घेत बसतो…..
♦️Antox D व Antox t चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत♦️
🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*
🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते
अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते🍦🍪🍥
🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते
🟡३)एलोपैथीक औषधांचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.
💉💉💊💊
🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते
🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते
🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही
तसेच
👉🏿वारंवार लघवीला येणे
👉🏿लघवी मध्ये जळजळ होने
👉🏿भूक व्यवस्थित न लागणे
👉🏿पोट व्यवस्थित साप न होने
👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे
👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे
👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने
👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे
👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास
👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे
👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे
👉🏿पाठ, हात,पाय दुखणे
👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते
अधिक माहितीसाठी
https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah
💥 मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.*.💥
💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3)Kedny fail
💥4)डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) sexual problem
💥8)Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10)Gangrineअशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे.....🧘♂️🧘♀️
काही महिन्यातच इन्सुलीन 💉💉प्रमाण कमी करते तसेच गोळीचेहि 💊💊 प्रमाण कमी करता येते
कमीतकमी सहा महिने ते एक वर्ष घ्या व डायबेटीस ला निरोप द्या
👍👍
🌺 (टीप – साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)
🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व सविस्तर माहिती घ्या
https://wa.me/ 8369539769/9819957223
संपर्क:- 8369539769
What’s up No- 9819957223