अणसूर येथील श्री देव दाडोबा कलशारोहण सोहळा..
अणसूर येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन.
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: १२ एप्रिल २०२५ अणसूर येथील श्री देव दाडोबा कलशारोहण सोहळा दि.१३ एप्रिल २०२५ रोजी सुरू होत असून दि. १५ एप्रिल २०२५रोजी संपन्न होणार आहे. अणसूर…