केरीत उदया बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर ग्रंथ अर्पण सोहळा.
जीवन चरित्रावर आधारित पुनरकाशित केलेल्या प्रथम खंडाचा अर्पण सोहळा
गोवा: हरमल प्रतिनिधि दिनांक:२ सप्टेंबर २०२४ गोवा मराठी अकादमी आणि न्यू इंग्लिश हायस्कुल, केरी यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर…