बांदा: प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: १ सप्टेंबर २०२४
बांदा:- बांदा पंचक्रोशीतील शाळांमध्ये दि. १०/०८/२०२४ या एकाच दिवशी पार पडलेल्या भव्य अशा रंगभरण व निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण आज “आनंददायी शनिवार” या उपक्रमांतर्गत एकाच दिवशी सर्व शाळांमध्ये दिमाखात संपन्न झाले. कै.सुरेश महादेव कल्याणकर यांच्या स्मरणार्थ श्री गुरुदत्त सुरेश कल्याणकर,बांदा यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील पंधरा शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.ग्रामीण भागांमध्ये प्रथमच एवढी मोठी स्पर्धा होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.एकूण ५९४ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता.आज या भव्य अशा स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.
या स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे
*रंगभरण स्पर्धा (पहिली ते चौथी गट)*
जिल्हा परिषद शाळा नंबर १, बांदा
समर्थ पाटील – प्रथम
गुरुनाथ गणेश कर्पे – द्वितीय
बाबुराव सुनील गवस – तृतीय
ईश्वरी महेश गवस – प्रथम
अनिश आशिष शॉ – द्वितीय
आर्वी गोविंद नाईक – तृतीय
जिल्हा परिषद शाळा नंबर २ बांदा निमजगा
गार्गी दीपक नाईक – प्रथम
लावण्या शैलेंद्र तांडेल – द्वितीय
रेश्मा प्रसाद सावंत – तृतीय
जिल्हा परिषद शाळा सटमटवाडी
जान्हवी सदाशिव मोर्ये – प्रथम
दिव्या दिवाकर म्हावळंणकर – द्वितीय
स्नेहा सच्चिदानंद मांजरेकर,भरत सदाशिव वीर – तृतीय (विभागून)
जिल्हा परिषद शाळा कोनशी
सक्षम संतोष गवस – प्रथम
आयुष सिद्धेश गवस – द्वितीय
देवश्री ज्ञानेश्वर सावंत – तृतीय
जिल्हा परिषद शाळा भालावल
काशिनाथ रवींद्र परब – प्रथम
हर्षल बापू देसाई – द्वितीय
कृपा सुनील परब – तृतीय
जिल्हा परिषद शाळा तांबुळी
रिशांक विलास नाईक – प्रथम हर्षाली रवींद्र देसाई – द्वितीय रिद्धीमा गणेश सावंत – तृतीय
जिल्हा परिषद शाळा असनिये
गौरांग सावंत – प्रथम
आदित्य सावंत – द्वितीय
दूर्वा संजय सावंत – तृतीय
जिल्हा परिषद शाळा घारपी
बळीराम सहदेव गावडे – प्रथम
रुची महेश नाईक – द्वितीय
स्वप्निल संजय गावडे – तृतीय
जिल्हा परिषद शाळा पडवे माजगाव
यशवंत संजय वेटे – प्रथम
वैदेही बाबाजी पवार – द्वितीय
रिद्धी मनोज देसाई,भावेश संभाजी शिरवळकर – तृतीय (विभागून)
जिल्हा परिषद शाळा गाळेल
नैतिक गुरुनाथ बांदिवडेकर – प्रथम
वैभवी उपेंद्र महाबळ – द्वितीय
यश निलेश बांदिवडेकर – तृतीय
जिल्हा परिषद शाळा डिंगणे नं.१
रुंजी सुदर्शन सावंत – प्रथम
भावेश सुदाम सावंत – द्वितीय
किमया भास्कर सावंत – तृतीय
जिल्हा परिषद शाळा डिंगणे नं.२
विघ्नेश सावंत – प्रथम
प्रशांत शिंदे – द्वितीय
जान्हवी शिंदे – तृतीय
जिल्हा परिषद शाळा डोंगरपाल
प्रतीक संजय परब – प्रथम
परशुराम अमित गवस – द्वितीय
नित्या श्रीकांत गवस – तृतीय
जिल्हा परिषद शाळा नेतर्डे
अस्मी अमित गवस, कमलाकर समीर गावकर – प्रथम (विभागून)
रश्मी बाबलो गुडेकर – द्वितीय
वेद विष्णू गवस,तृतीया निलेश गवस – तृतीय (विभागून)
*शालेय निबंध लेखन स्पर्धा*
जिल्हा परिषद शाळा बांदा नं.१
स्वामिनी लक्ष्मण तर्पे – प्रथम
अनुष्का भगवान झोरे – द्वितीय
युवराज मिलिंद नाईक – तृतीय
जिल्हा परिषद शाळा नंबर २ निमजगा
मेहरूनिसा सिकंदर खान – प्रथम
तनया मिलिंद भोगले – द्वितीय
आर्या सुरेश बहिरे – तृतीय
जिल्हा परिषद शाळा कोनशी
कैवल्य सौरभ सिद्धये – प्रथम
सोहम सुनील सावंत – द्वितीय
यश हेमंत सावंत – तृतीय
जिल्हा परिषद शाळा भालावल
तनया सतीश गुळेकर – प्रथम
ऋतुजा राजेंद्र लांबर – द्वितीय
मयुरेश मधुसूदन काळे – तृतीय
जिल्हा परिषद शाळा तांबुळी
अनुष्का विलास नाईक – प्रथम
प्रिन्सि प्रताप तांबुळकर – द्वितीय
चिन्मय कमलाकर सावंत – तृतीय
जिल्हा परिषद शाळा असनिये
किंजल संजय सावंत – प्रथम
दिया संजय सावंत – द्वितीय
दिव्या दत्तप्रसाद पोकळे – तृतीय
जिल्हा परिषद शाळा घारपी
चैतन्य एकनाथ गावडे – प्रथम
स्वप्नाली संजय गावडे – द्वितीय
भिकाजी उमेश नाईक – तृतीय
जिल्हा परिषद शाळा पडवे माजगाव
हर्षदा अशोक देसाई – प्रथम
पूर्वी मनोज देसाई – द्वितीय
साईशा संजय वेटे – तृतीय
जिल्हा परिषद शाळा नेतर्डे
साहिल बाबलो बोडेकर – प्रथम
सायली धर्माजी गवस – द्वितीय
सुमित मनोज महाडेश्वर – तृतीय
जिल्हा परिषद शाळा डिंगणे नं.१
श्रद्धा संदीप सावंत – प्रथम
सान्वी लक्ष्मण मेस्त्री – द्वितीय
रुद्रांगी दिनेश सावंत – तृतीय
पुरस्कार विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना रोख पारितोषकासह चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू तसेच सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू वितरित करण्यात आल्या.एवढी मोठी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल आयोजक श्री गुरु कल्याणकर यांच्याकडून सर्व शाळांमधील शिक्षक वर्ग, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,पालक व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.