मळगाव हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा.
दिनांक: २१/०६/२०२६ सावंतवाडी: आंतरराष्ट्रीय (जागतिक) योग दिनानिमित्त रविवारी, २१ जून रोजी मळगाव हायस्कूल येथे समाजसेवक नितेश तेली यांच्या संकल्पनेतून फिटनेस योग अकॅडमी, सावंतवाडी तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठ, सद्गुरू योग…
