Category: सिंधुदुर्ग

मडूरा येथे भाजपा युवानेते विशाल परब यांच्या माध्यमातून शाळा आणि अंगणवाडीतील मुलांना दप्तर व वह्या वाटप.

मडूरा गावाचे युवा नेतृत्व प्रवीण उर्फ पिंट्या परब यांच्या हस्ते वाटप.

दिनांक: ०५/०७/२०२६ बांदा: दिनांक:०२ जुलै रोजी भाजप पक्षाचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून मडूरा गावात जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आणि गावातील अंगणवाडी यांना दप्तर व वही वाटप चा कार्यक्रम घेण्यात…

शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा दर्शनी भाग अतिवृष्टीत कोसळला.

दिनांक: ०२/०६/२०२६ बांदा : मुसळधार पावसात वाढलेल्या वाऱ्यासह शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा समोरचा दर्शनी भाग आज गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोसळला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंदिराच्या जुन्या…

सावंतवाडी नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ शिक्षकाच्या घरात पाणी.

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांची घटनास्थळी धाव. 

दिनांक: ०२/०७/२०२६ सावंतवाडी : शहरातील माठेवाडा परिसरात नगरपालिकेच्या हलगर्जीपणा व नियोजनातील त्रुटींमुळे पावसाचे पाणी थेट ८१ वर्षीय निवृत्त शिक्षक श्री. चंद्रकांत आकेरकर यांच्या घरात शिरल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या…

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.

दिनांक: ०१/०७/२०२६ सिंधुदुर्गनगरी, : गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश…

भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.

दिनांक: २८/०६/२०२६ बांदा : प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे असनिये-गावठण येथे सोमवारी पहाटे एक दुर्घटना घडली. येथील स्थानिक रहिवासी सावित्री साबाजी सावंत यांच्या राहत्या घरावर पहाटेच्या…

मळगावात शिवशंभू गृपतर्फे तिथीनुसार शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.

दिनांक: २८/०६/२०२६ सावंतवाडी : मळगाव येथे शनिवारी शिवशंभू ग्रुपच्यावतीने तिथीनुसार छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव (२६ जून) आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवराजाभिषेक सोहळा (२७ जून) या दोन्ही…

सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल मध्ये निसर्ग व योगाचे महत्व.

प्राध्यापक रुपेश पाटील यांनी जबाबदारी आणि कर्तव्य या विषयावर केले मार्गदर्शन.

दिनांक: २९/०६/२०२६ सावंतवाडी : “निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार असून योग ही निरोगी, संतुलित आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना निसर्गाशी नाते जपावे आणि दैनंदिन जीवनात…

उद्या सावंतवाडीत दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा.

दिनांक: २९/०६/२०२६ सावंतवाडी: शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित आणि मा.आमदार श्री. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा मंगळवार दि.३०/०६/२०२६ रोजी सायंकाळी ठीक चार वाजता…

‘सकाळ’चे बांदा प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांना मुंबईत ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर.

दिनांक: २८/०६/२०२६ बांदा/प्रतिनिधी दैनिक ‘सकाळ’चे बांदा येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांच्या निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेची पुन्हा एकदा राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांना ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला…

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ २०२६’ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ;

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची उपस्थिती : ९५७ बालकांना डोस देण्याचे नियोजन.

दिनांक: २८/०६/२०२६ बांदा । प्रतिनिधी : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६’ चा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. रविवारी…