“एक तास कवितेसाठी”जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओठवणे नंबर एक मध्ये कार्यक्रम संपन्न..
आम्ही बालकवी संस्था सिंधुदुर्ग” या सामजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजीत कार्यक्रम.
सावंतवाडी प्रतिनिधी दिनांक: १४ डिसेंबर २०२४ ओटवणे येतील “जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओटवणे नंबर एक “या शाळेत ‘आम्ही बालकवी संस्था सिंधुदुर्ग ‘या सामाजिक सं स्थे तर्फे ‘एक तास कवितेसाठी…
