डेगवे माध्यमिक विद्यालयाच्या सन २०००-२००१ या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह संमेलन सोहळा संपन्न.
दिनांक: २१ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर विद्यार्थी नेहमी सांगतात शिक्षकांनी आम्हाला घडवलं, पण खरं तर विद्यार्थ्यांमुळे आम्ही शिक्षक घडलो. तुमच्या जीवनात तुम्ही जे काम करता ते आनंदाने करा.…
