सिंधुदुर्गचे सुपुत्र संतोष चिले यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर..
१५ नोव्हेंबर रोजी मुंबईत भव्य सोहळ्यात होणार सन्मान
साहित्य आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष गौरव !
दिनांक:०१/११/२०२६ मुंबई:साहित्य सेवा क्षेत्रातील अविरत, उल्लेखनीय आणि विशेष योगदानाबद्दल मा. संतोष चिले यांना या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.संतोष चिले हे…
