तळवणे गावात हरिनाम सप्ताहाला सुरुवात.
दिनांक: ०४/०९/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे तळवणे:तळवणे गावची ग्रामदेवता श्री देवी माऊलीच्या मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण कृष्ण सप्तमी, दिनांक ३ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज…
