Category: सिंधुदुर्ग

इन्सुलित घरगुती कारणावरून दोन सावत्र भावामध्ये हाणामारी:एक जण जखमी.

दिनांक: ०४/०९/२०२६ बांदा:मुंबई येथून गावी आलेले वसंत नारायण इन्सुलकर (रा. इन्सुल गावठणवाडी) यांना घरगुती कारणावरून झालेल्या वादातून सावत्र भावाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत वसंत इन्सुलकर हे…

पिंपळेश्वर मंदिर–वाळकेश्वर मंदिर रोडवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने कामाला सुरुवात; आबा धारगळकर, विराज परब यांच्या पाठपुराव्याला यश.

दिनांक: ०४/०९/२०२६ बांदा | प्रतिनिधी बांदा येथील पिंपळेश्वर मंदिर–वाळकेश्वर मंदिर रोडवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या…

तळवणे गावात   हरिनाम सप्ताहाला सुरुवात.

दिनांक: ०४/०९/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे तळवणे:तळवणे गावची ग्रामदेवता श्री देवी माऊलीच्या मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण कृष्ण सप्तमी, दिनांक ३ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज…

आदर्श दूध सहकारी संस्था स्पर्धेत बांदा पंचक्रोशी प्रथम.

दिनांक: ०३/०९/२०२६बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ व्हावी तसेच जिल्ह्यातील दुग्ध सहकारी संस्था अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आदर्श दूध सहकारी संस्था स्पर्धेत…

निगुडे येथे  तंटामुक्ती अध्यक्ष पदी वासुदेव लक्ष्मण गावडे.

दिनांक: ०२/०९/२०२६ बांदा: निगुडे ता. ३१/०८/२०२६ निगुडे ग्रामपंचायत तहकूब ग्राम सभा सोमवार रोजी दुपारी ३:00 वाजत आयोजित करण्यात आली होती.सभा ३:१५ वाजता सभाध्यक्ष सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होऊन…

बांदा मराठा समाज अध्यक्षपदी परीमल सावंत तर सचिवपदी सिताराम गावडे यांची निवड..

उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सहसचिव हेमंत सावंत-मोर्ये, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये यांची निवड.

दिनांक: ०२/०९/२०२६ बांदा: बांदा मराठा समाजाच्या अध्यक्षपदी परीमल सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सचिव सिताराम गावडे, सहसचिव हेमंत सावंत-मोर्ये, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये, सदस्य शामसुंदर चव्हाण, शामसुंदर…

इनरव्हील क्लब, वेंगुर्ला तर्फे रक्षाबंधन निमित्त अनोखा उपक्रम ..


वेंगुर्ला पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपुलकीची भावना व्यक्त केली.

दिनांक: ३१/०८/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे वेगुर्ला: वेंगुर्ला इनरव्हील क्लब तर्फे रक्षाबंधन निमित्त अनोखा उपक्रम उपक्रम राबवण्यात आला असून वेंगुर्ला पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रति असलेलं प्रेम या रक्षाबंधन…

मूर्तीकार विलास मांजरेकर यांचा ‘कोकण कलारत्न’ पुरस्काराने सन्मान शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा.

दिनांक: ३१/०८/२०२६ सावंतवाडी : गणपती उत्सव म्हटला की सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधले जाते ते म्हणजे कोकणाकडे पण खास करून सिंधुदुर्गात गणेश उत्सवास लाखो भाविक उतरत असतात . सर्वांचा लक्ष चित्र…

बांद्यात राजू खान मित्रमंडळातर्फे भव्य दहीहंडी

१ लाख ११ हजार १११ रुपयांची भव्य दहीहंडी; ८, ७ व ६ थरांच्या सलामीसाठी विशेष पारितोषिके.

दिनांक ३०/०८/२०२६ बांदा:जन्माष्टमीनिमित्त बांदा येथे राजू खान मित्रमंडळाच्यावतीने रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कट्टा कॉर्नर येथे रविवार दिनांक ७…

आकाशवाणी सिंधुदुर्गवर कोकण संस्थेच्या १५ वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा विशेष संवाद.

दिनांक: ३०/०८/२०२६ सिंधुदुर्ग: सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि सेवाभावाच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कोकण संस्थेच्या प्रेरणादायी वाटचालीचा आढावा आकाशवाणी सिंधुदुर्गच्या विशेष कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. या निमित्ताने…