शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी आभासी प्रयोगशाळा सोनुर्ली विद्यालयात..
विज्ञानाला दिशा देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्याला आदर्शवत.
…डाएट प्राचार्य डॉ राजेंद्र कांबळे.
दिनांक: २९ एप्रिल २०२५ न्हावेली / वार्ताहर आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन अध्यापनात नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या विद्यालयाचे कार्य कौतुकास्पद असून कोकणातील पहिली…