प्रज्वल पनासे याची भारतीय नौदलात अग्निवीर एस एस आर पथकात निवड
सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर ता:२८ एप्रिल २०२४ आपल्याच वाडीतील यशस्वी युवकांचा आदर्श समोर ठेऊन त्यादृष्टीने स्वप्नपूर्तीला जिद्द आणि प्रयत्नाची जोड दिल्यास कोणतेही लक्ष गाठणे कठीण नाही हे ओटवणे येथील प्रज्वल पुनाजी…